( IPS ) रंजन कुमार शर्मा साहेब यांची सीआयडीच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदोन्नती.



*अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सायबर पोलीस स्टेशन, आयएसओ मानांकन प्राप्त उपविभागाीय पोलीस अधिकारी कार्यालये, नागरिकांना उत्तम सेवा देताना गुन्ह्यांचा निपटारा करणारे स्मार्ट पोलीस ठाणे, महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य, अशी नगर पोलीस दलाची नवी ओळख निर्माण करणाऱ्या नगर जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक मा. श्री. रंजन कुमार शर्मा साहेब यांची सीआयडी च्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदोन्नती झाली. या नव्या जबाबदारी निमित्त मा. श्री. शर्मा साहेब यांचा सत्कार करताना स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. डॉ. उद्धव शिदे.*

*मा. श्री. शर्मा साहेब यापूर्वी पुणे सीआयडी, मुंबई, पुणे शहर येथे काम पाहिले आहे. नव्या जबाबदारीबद्दल त्यांना डॉ. उद्धव शिंदे यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.*💐

Post a Comment

0 Comments