*तेल चोरी करनेवाले गिरोह को पकड़ा*।PRSS NEWS ।Prajarajyam Swaraj Samachar

तळोजा पोलीस ठाणे  ने तेल चोरी करने वाले गिरोह को पकड़ा पकड़ा है। जिनपर माल के साथ गाड़ी सहित  3 तेल चोरी करने वालो पर मामला दर्ज गुन्हा रजिस्टर नंबर 165/2020, भा.दं.वि. कलम  379,427,34 प्रमाणे दिनांक 14/08/2020 रोजी दाखल करण्यात आला होता. स.पो.नि. विजय पवार,  सपोनि. निकम व  गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी cctv फुटेज व तांत्रिक पुराव्याद्वारे  गुन्ह्याचा तपास करून ।पकड़े गए आरोपियों के नाम
 1. शिवराज कल्याण मुक्का वय 22 वर्षे.
 2. मनोज श्रीराम राठोड वय 26 वर्षे.
 व विधिसंघर्षग्रस्त बालक नामे मोहम्मद हसन इन्साफ सिद्दिकी वय 17 वर्षे. 
 सर्व राहणार कोपरखैरणे नवी मुंबई यांच्याकडे कौशल्याने तपास करून तळोजा पोलीस ठाणेचे  खालील नमूद  गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

1. गु.रजि.नं.165/2020, भा.दं.वि. कलम 379,427,34
2. गु.रजि.नं. 06/2020, भा.दं.वि. कलम 379,34
3. गु.रजि.नं. 14/2020, भा.दं.वि. कलम 379,34
4. गु.रजि.नं. 17/2020, भा.दं.वि. कलम 379,34

आरोपीच्या ताब्यातून खालील नमूद मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
1. रुपये  27,650/- किमतीचे एकूण 350 लिटर डिझेल 
2. रुपये 5,00,000/- किमतीची सफेद रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर कार नंबर MH 11 CH 2807 
3. रुपये 7,00,000/- किंमतीची इन्होव्हा कार नंबर
MH 04 EF 4676
4. रुपये 3,00,000/-  किंमतीची रिटस कार नंबर MH 46 AD 3418
………………………………………
असा एकूण 
15,27650/- रुपये किंमतीचा एकुण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ।आरोपियों की गिरफ्तारी के मामले में वरिष्ठ पोलीस काशीनाथ चौह ने मीडिया को बताया।

अटक आरोपींची  दिनांक 19/08/2020 रोजी पर्यंत  पोलीस कोठडीत असून त्यांच्या कडे अधिक तपास करण्यात येत आहे. 

काशिनाथ चव्हाण.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
तळोजा पोलीस ठाणे

Post a Comment

0 Comments